जालना जिल्ह्यामध्ये सराटी अंतरवाली येथे उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर अमानुषपणे झालेल्या लाठीचार्ज निषेधार्थ आज शिवशंभू संघटना घनसावंगी विभागाच्या वतीने जाहीर निषेध
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215
जालना जिल्ह्यामध्ये सराटी अंतरवाली येथे उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर अमानुषपणे झालेल्या लाठीचार्ज निषेधार्थ आज शिवशंभू संघटना घनसावंगी विभागाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला तसेच दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करून मराठा बांधवांवर जालना पोलीस प्रशासनाने व्देषाच्या भावनेने गुन्हे दाखल केली आहेत ते त्वरित मागे घेण्यात यावेत आणि गृहमंत्री यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी घनसावंगी तहसील कार्यालय यांच्याकडे देण्यात आली यावेळी शिवशंभू संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सूर्यप्रकाश मोहनराव पाटील जाधव जालना जिल्हा अध्यक्ष ईश्वर विज्ञान पाटील शिंदे घनसावंगी तालुका अध्यक्ष संतोष नाना शिंदे एकनाथ पारसनाथ जाधव नीलकंठ देवडे अंकुश देवडे करण देवडे अनिरुद्ध हरिभाऊ साबळे अर्जुन साबळे सुदर्शन गाडेकर योगेश मते हरिचंद्र काकडे ज्ञानेश्वर माने इत्यादी उपस्थित होते