क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:-वेदांत काबुगुडेचा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
वेदांत काबुगुडेचा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक.
मायणी प्रतिनिधी_&__जिल्हा परिषद सातारा व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत स्फूर्ती शिक्षण मंडळ संचलित अनंत इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी वेदांत अभिजीत काबुगडे याने 14 वर्षाखालील ३८ किलो वजन गटात खटाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला त्याला मोहन दगडे महादेव ढवळे संतोष ढवळे नितीन पडळकर या वस्ताद यांचे मार्गदर्शन व सुनील यलमर सर यांचे मार्गदर्शन लाभले त्याच्या या यशाचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, संस्थेचे सर्व संचालक, धनगर विठोबा गजी मंडळ ,राज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, राजाराम कचरे तसेच शिक्षक ग्रामस्थ व पत्रकारांनी अभिनंदन केले.