ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
वैजापूर :-ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन / “RPS STAR NEWS” आणि “ACLS जनता की आवाज ” या संघटना आणि मीडियामध्ये नितीन टी.पवार साहेब यांची अहमदनगर जिल्हा संघटक पदी नियुक्ती झाल्याबद्दल जाहिर सत्कार श्री व्हि. डी.कुहिले पाटील वैजापूर ता.संघटक यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी श्री .कैलास कुदळे.संदिप वेळजंकर उपस्थित होते.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत.
तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/
Email - aclsrpsstarnews@gmail.com
Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com