महाबळेश्वर:-“प्रा सुधाकर शिंदे यांना राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कार”.
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुका अध्यक्ष:-9403546485

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
महाबळेश्वर – पञकार रियाज मुजावर 9403546485
“प्रा सुधाकर शिंदे यांना राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कार”.
हिंदी अकादमी या अंतरराष्ट्रीय शासकीय संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्काराने प्रा सुधाकर शिंदे यांना सन्मानित करण्यात आले त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील योगदाना बद्दल या वर्षीचा पुरस्कार मुंबई प्रेस क्लब मुंबई येथे श्री यशपाल शर्मा सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते, वरिष्ठ हिंदी साहित्यिक आंबिल सुरती, डॉ.स्नेहल पिंटों डॉ.प्रमोद पाण्डेय, अध्यक्ष हिंदी अकादमी मुंबई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला प्रा सुधाकर शिंदे यांना या पुर्वी ही त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे इ.११ वी १२ वी अभ्यास मंडळ सदस्य म्हणून ही काम पाहिले आहे
या पुस्तकाबद्धल गिरिस्थान नगरपरिषद महाबळेश्वर चे प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. श्री.योगेश पाटील , प्राचार्य श्री के बी ढाणक,श्री संजय पाटणे,सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.