ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैजापूर:-पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत यांच्यातर्फे पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.

पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक:-9022552792

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत
आज दि:- 19
रोजी सदगुरु योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह 176 वा वैजापुर ता.वैजापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेवुन सप्ताहा निमित्त 50 स्वयमशेवकांची यादी सप्ताह कमेटीचे अध्यक्ष आ बोरनारे सर यांना देण्यात आली.
तसेच पोलीस निरीक्षक मा कौठाळे सर पोलीस ठाणे वैजापुर व मा.महक स्वामी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापुर यांना माहीतीस्तव प्रत देण्यात आली.यावेळी जिल्हा प्रमुख अशोक वरकड पाटिल, जिल्हा कार्याध्यक्ष,योगेश निकम,सुभाष गायकवाड
बापु सोमासे,धरमशिंग बिमरोट,संजय बत्तीसे
शशीकांत बत्तीशे,सागर सोळशे सोन्याबापु पवार अर्जुन जाधव अमोल बेले वैभव मालकर कृष्णा मालकर रंभाजी सोळशे,आदीची उपस्थीती होती.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button