ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
पनवेल:-मा.कुडलिक नेटके साहेब यांची मा. श्री. अजितदादा पवार सोशल फेडरेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
दिनांक 17-08-2023 रोजी मा.कुडलिक नेटके साहेब यांची मा. श्री. अजितदादा पवार सोशल फेडरेशन महाराष्ट्र राज्य. श्री पंकज तंतरपाळे अध्यक्ष / संस्थापक यांच्या मार्गदर्शन खाली महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली..