सातारा:- पंचायत समिती सातारा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्रदिन कार्यक्रम उत्साहात साजरा.
पत्रकार सुप्रिया पाटसुपे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष:-8459060701

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुप्रिया पाटसुपे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष
15 ऑगस्ट स्वातंत्रदिन कार्यक्रम उत्साहात साजरा.
आज सकाळी पंचायत समिती सातारा चे प्रांगणात 15 ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण उत्साहात साजरा करणेत आला. बांधकाम उपविभागाचे उप् अभियंता मा.श्री.माधव पाटील साहेब यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले . यावेळी डॉ. अनिल चपने साहेब , पशुसंवर्धन अधिकारी , डॉ.राजेन्द्र जाधव साहेब , तालुका आरोग्य अधिकारी , श्री.रवींद्र खंदारे साहेब , गटशिक्षण अधिकारी , श्री.संदीप भिंगारे साहेब , बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच सातारा पंचायत समितीचे अधिनस्त सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णानगर चे विध्यार्थी यांनी देश भक्तीपर गीत सदर केली .