ताज्या घडामोडीराजकीय
भुसावळ:-शुभविवाह संपन्न चि.सौ.का.गायत्री. चि.दिग्विजय
पत्रकार कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION:-राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण.
पत्रकार कोंडीराम नेहे अहमदनगर
भुसावळ (वार्ताहर) भुसावळ येथील
श्री प्रतापराव रघुनाथ पाटील नेहे यांची नात श्री गोपाळराव प्रतापराव पाटील नेहे यांची पुतणी श्री अमोल भारतभूषण पाटील चव्हाण यांची भाची व श्री सुनीलकुमार प्रतापराव पाटील नेहे पाटील यांची ज्येष्ठ सुकन्या चि. सौ .का .गायत्री
दौडाईचा येथील नागोजी रामचंद्र पाटील मराठे यांचे नातू श्री गुलाबराव नागोजी पाटील मराठे यांचे पुतणे श्री गोपाळराव प्रतापराव पाटील नेहे यांचे भाचे श्री शिवाजीराव नागोजी पाटील मराठे यांचे कनिष्ठ चिरंजीव दिग्विजय
यांचा शुभविवाह मंगळवार दिनांक 16/ 5 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी बालाजी लॉन् वांजोळा रोड भुसावळ येथे थाटात संपन्न झाला
वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी भुसावळ शहरातील राजकीय सामाजिक अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच प्रमाणे महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.