ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-सातारा जिल्हा युवा सेना जिल्हा उपाध्यक्षपदी विजय पोपटराव जगदाळे.

पत्रकार संदीप जगताप खटाव तालुका कार्याध्यक्ष:-9067439994

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संदीप जगताप खटाव तालुका कार्याध्यक्ष

प्रतिनिधी
सातारा दि.3 ऑगस्ट 2023
सातारा जिल्हा युवा सेना जिल्हा उपाध्यक्षपदी
विजय पोपटराव जगदाळे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व श्री खासदार श्रीकांत शिंदे साहेब व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेप्रमाणे शिवसेनेच्या कार्यकारणी मध्ये सातारा युवा सेना उपजिल्हाप्रमुखपदी व कोरेगाव विधानसभा अध्यक्षपदी विजय पोपटराव जगदाळे रा.कुमठे ता. कोरेगाव जि. सातारा यांची आज माननीय जिल्हा संपर्क प्रमुख शरदजी कणसे व जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात कार्यक्रम व अधिकृत नियुक्ती करण्यात आली व विजय जगदाळे यांना पक्ष वाढीसाठी अध्यक्षांनी आव्हान केले.
या कार्यक्रमासाठी कोरेगाव विधानसभा मतदार संघातील व जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button