आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा तालुका आरोग्य अधिकारी पदी डॉ.राजेंद्र जाधव यांची नियुक्ती.

पत्रकार सुप्रिया पाटसुपे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष:-8459060701

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सुप्रिया पाटसुपे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष

सातारा तालुका आरोग्य अधिकारी पदी डॉ.राजेंद्र जाधव यांची नियुक्ती.
शासन स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियमानुसार नुकतीच बदली प्रक्रिया पार पडली आणि यामध्ये सातारा पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी यांची बदली झाल्याने सातारा तालुका आरोग्य अधिकारी पद रिक्त होते. या पदावर पंचायत समिती कोरेगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांची सातारा पंचायत समिती सातारा येथे तालुका आरोग्य अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली . आणि सातारा पंचायत समिती सातारा येथे नव्याने रुजू झालेले मा डॉ श्री राजेंद्र जाधव तालुका आरोग्य अधिकारी यांची आज दिनांक 1ऑगस्ट 2023 रोजी सातारा तालुका ग्रामसेवक संघटना आणि सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा श्री अनिल वाघमारे सो यांच्या उपस्थितीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यांना पुढील दैदिप्यमान कारकीर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा श्री अनिल वाघमारे सो , सातारा जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे सरचिटणीस मा श्री अभिजीत चव्हाण , सातारा तालुका ग्रामसेवक संघटनेचे सचिव मा श्री संजय यादव , संघटक मा श्री सुधीर कदम , प्रसिद्धी प्रमुख मा श्री सचिन सरगडे , मा श्री राजेंद्र बोलके तसेच संघटनेचे पदाधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button