आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:- औंध येथे झालेल्या श्री.आयुतचंडी महायज्ञ अनुष्ठान सोहळ्यानिमित्त वेद सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था वरुड मार्फत श्री.वेदमूर्ती नितीन कुलकर्णी (काका) यांना समाजभूषण पुरस्कार माननीय श्री श्री कालीचरण महाराज यांच्या हस्ते.
पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष:9623714741

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
श्री.आयुतचंडी महायज्ञ अनुष्ठान सोहळ्यानिमित्त वेद सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था वरुड मार्फत श्री.वेदमूर्ती नितीन कुलकर्णी (काका) यांना समाजभूषण पुरस्कार माननीय श्री श्री कालीचरण महाराज यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी परमपूज्य मन्ना महाराज (नांदेड)व वेदमूर्ती चित्तरंजन खटावकर (काका) व मान्यवर उपस्थित होते.