फलटण:-कुरवली बुद्रूक येथे डॉ.आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
पत्रकार समीरखान पठाण फलटण:-9766685375
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार समीरखान पठाण फलटण
कुरवली बुद्रूक येथे डॉ.आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
फलटण प्रतिनिधी / समीर पठाण
लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संस्थापक अध्यक्ष आण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त रामचंद्र शिवाजी बाबर समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच दि .1 आॅगस्ट रोजी सकाळी 8 ते 9 वा ग्रामपंचायत कुरवली बुद्रूक येथे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार बाबर मित्र मंडळाच्या वतीने महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . तसेच 9 ते 11 या वेळेत आण्णाभाऊ साठे वाचणालय व ग्रंथालय या ठिकाणी प्रमुख पाहुणे च्या उपस्थित महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.संध्याकाळी 9ते 11 या वेळेत महापुरुषांवरील पोवाडे व सदाबहार गीतांचा कार्यक्रम शाहीर रंजना जाधव यांचा होणार आहे.तेव्हा संबंधितांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.अशीही माहीती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे संस्थापक रामचंद्र शिवाजी बाबर यांनी दिली.