वैजापूर:- बँकेच्या कर्जास कंटाळून एका तरुणाची आत्महत्या.
पत्रकार बाबासाहेब सूर्यवंशी छ.संभाजीनगर:-9403748489

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाबासाहेब सूर्यवंशी छत्रपती संभाजीनगर
वैजापूर तालुक्यातील बिलोणी गावातील एका तरूणाने एस बी आय बँकेचे कर्ज न फिटल्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.
तरुणाचे नाव बाळू शेषराव सोनवणे या तरुणाने 29 /07/2023 रोजी हा तरुण घरातून बेपत्ता झाला व विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी त्याचा मृतदेह तीन दिवसानंतर गोकूळ शेषराव सोनवणे तपास घेत असताना मोटरसायकल आढळून आली.त्यांनी विहिरी जवळ जाऊन पाहिले तर बॉडी पाण्यात तरंगत निदर्शनास आले. त्यांनी वैजापूर पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता अधिकारी पोलीस मंडळ पवार साहेब व जमदाडे साहेब येऊन त्यानी घटना स्थळी 11=00 वाजता बॉडीचा पंचनामा केला.पुढील तपास वैजापूर पोलीस स्टेशनचे पवार साहेब व जमदाडे साहेब पुढील तपास करत आहेत.बॉडीचीअंतिम यात्रा आज दुपारी 3=00 वाजता सोनवणे वस्ती जानेफळ शिवार येथे करण्यात आली. तरुणाचे कुटुंबीय माझी आई वडील एक बंधू आणि तीन कुटुंबातील टोटल सात शेषराव वडीलाचे नाव शेषराव महादू सोनवणे आईचे नाव सुनंदा शेषराव सोनवणे व गोकुळ शेषराव सोनवणे माणसं व भाऊजी चे नाव ज्योती गोकुळ सोनवणे कुटुंबातील सात लोक आहेत.त्यातील हे गजानन पती पत्नी व मुलगी हे वेगळे राहत असतात. यातील त्याची पत्नी चे नाव सविता बाळू सोनवणे व मुलीचे नाव अनुष्का बाळू सोनवणे सदर कुटुंबातील तीन व्यक्ती आहेत.