पनवेल:-कामोठे येथे शिवसेना पक्षप्रमुख सन्मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या ना जिल्हाप्रमुख-रायगड मा.श्री.शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोफत आरोग्य शिबिर.
पत्रकार कुंदा भोपी (महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष):-8689946799

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी (महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष)
आ शिवसेना पक्षप्रमुख सन्मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, शिवसेना जिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख-रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कामोठे शहराच्या वतीने वापनराव पै हॉल, सेक्टर ६ कामोठे येथे मोफत आरोग्य शिबीर, मोफत डोळे तापसणी तसेच जेष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांना छत्रीचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी जिल्हासंपर्क प्रमुख बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर संघटक शशिकांत डोंगरे, उपमहानगर प्रमुख प्रभाकर गोवारी, कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी, जेष्ठ शिवसैनिक रामदास गोवारी, शहर संघटक संतोष गोळे, महिला आघाडीच्या विधानसभा संघटिका सौ. रेवती सकपाळ, शहर संघटिका सौ. संगीता राऊत तसेच कामोठे शहरातील अन्य पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.