सातारा:-सर्किट हाऊस, सातारा येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री.छ.शिवेन्द्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा जिल्हा पदाधिकारी, मंडल अधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
दि -2 /6/2025
सर्किट हाऊस, सातारा येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री.छ.शिवेन्द्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा जिल्हा पदाधिकारी, मंडल अधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक.
सर्किट हाऊस, सातारा येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. छ.शिवेन्द्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा जिल्हा पदाधिकारी, मंडल अधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली असता विविध बाबी अधोरेखित केल्या. पक्षवाढीचे काम करीत असताना अडचणी येत असतात. कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडथळ्यांविषयी मंडल अध्यक्ष व विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. त्यावर तत्काळ कृती केली पाहिजे.
पक्षाचे कार्य हे जनतेशी जोडलेले असले पाहिजे. भाजपाची विचारधारा, विकासकामे आणि लोकाभिमुख निर्णय अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने सज्ज झाले पाहिजे. तुमच्या या कामात जिल्हाध्यक्ष या नात्याने मी २४x७ उपलब्ध आहे. मात्र तुम्ही मागे हटायचे नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता प्रचार व जनसंपर्क यंत्रणा मजबूत करण्यासाठी एकदिलाने काम करू असा विश्वास याप्रसंगी आ. अतुल बाबा भोसले यांनी व्यक्त केला.