कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:- मा.नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्णत्वाच्या अनुषंगाने वाई येथे भव्य व्यापारी संमेलन.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई :-भव्य व्यापारी संमेलन
देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त मोदी@9 कार्यक्रमांतर्गत भव्य व्यापारी संमेलन व स्नेहभोजन आयोजित केले आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून
माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र (मंत्री दर्जा) हे व्यापारी व लघु उद्योजक यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना. यासंबंधी विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला माननीय विक्रम पावसकर, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा व माननीय मदन दादा भोसले, प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य भाजपा हे प्रमुख उपस्थित असणार आहेत.तरी आपण सर्व व्यापारी बंधूंनी अवश्य उपस्थित रहावे

ठिकाण- चक्रेश्वर घाट सभागृह, धोंडी विनायक मंदिर समोर वाई
वेळ- सकाळी 10.30 वा.
दिनांक – 22/07/2023
वार – शनिवार
विषय:
( केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या व्यापाऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना तसेच नवउद्योजक व लघुउद्योजक यांच्या साठी अर्थसहाय्य योजनांची माहिती व चर्चासत्र )

निमंत्रक-
अजय मांढरे संयोजक व्यापारी संमेलन, भाजपा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते वाई विधानसभा.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button