आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-डॉक्टर नानासो तानाजी श्रीखंडे यांचे दुःखद निधन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके सातारा
डॉक्टर नानासो तानाजी श्रीखंडे यांचे दुःखद निधन. मायणी प्रतिनिधी___ मायणी येथील प्रथित यश डॉक्टर नानासो तानाजी श्रीखंडे वय 37 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या मनमिळाऊ स्वभाव व रुग्णाशी जपलेले नाते यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक महिला सहभागी झाल्या होत्या त्यांच्या आकस्मित निधनाने मायणी परिसरावर शोक कळा पसरली असून संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत होता.