कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:- पिराचीवाडी येथे होल्टेज मुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्रचंड नुकसान.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पिराचीवाडी येथे होल्टेज मुळे टी.व्ही. मोबाईल, फ़्रिज
यांचे प्रचंड नुकसान झाले
दि. १८ /७ /२०२३ रोजी रात्री ९ वा.३० मिंनिंटाने विद्युत दाब कमी-जास्त प्रमाणात झाल्यामुळे पिराचीवाडी नागरिकांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे प्रचंड नुकसान झालेले आहे. टि.व्हि. फ्रिज, मोबाईल,बल्ब, इत्यादी वस्तुंचे नुकसान झाले आहे. तरी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ वाई उपविभाग यांना ग्रामपंचायत गुंडेवाडी – पिराचीवाडी निवेदन देवुन पिराचीवाडील नुकसान झालेल्या नागरिकांचे पंचनामे करून त्या नागरिकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी असे निवेदन महाविरणाला देण्यात आले. त्या वेळी तंटामुक्ती अध्यक्ष युवराज आण्णा कोंढाळकर उपाध्यक्ष सचिन पाटणे विशाल पोळ निवेदन देवुन पिराचीवाडी नागरिकांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी असे सांगण्यात आले. नुकसान झालेले नागरिक….
रविंद्र कोंढाळकर टी.व्ही
दत्तात्रय कोंढाळकर मोबाईल
शिवाजी कोंढाळकर फ्रिज
दशरथ महांगडे  टी.व्ही
सुयोग कोंढाळकर टी.व्ही बल्ब
शशीकांत कोंढाळकर मोबाईल, चार्जर

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button