सांगली:-माहुली तालुका खानापूर येथे 23 रोजी श्रीराम पेट्रोलियमचे उद्घाटन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा
माहुली तालुका खानापूर येथे 23 रोजी श्रीराम पेट्रोलियमचे उद्घाटन.
मायणी प्रतिनिधी___सांगली जिल्ह्यातील विशेषता खानापूर तालुक्यातील माहुली येथे दिनांक २३ रोजी दुपारी चार वाजता श्रीराम पेट्रोलियमचा उद्घाटन समारंभ वर रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती कान्हरवाडी तालुका खटाव येथील माजी सरपंच अमोल यलमर यांनी दिली अधिक माहिती देताना अमोल यलमरयांनी सांगितले की कैलासवासी राम हरी साहेब यांच्या प्रेरणेने आम्ही या व्यवसायात यशस्वी पाऊल ठेवले आहे या श्रीराम पेट्रोलियम चा उद्घाटन समारंभ खानापूर आटपाडीचे विद्यमान आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास माण खटाव मतदारसंघाचे धडाडीचे आमदार जयकुमार गोरे भाऊ ,तसेच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर ,साहेब, तसेच माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, माजी आमदार दिलीपराव येळगावकर ,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई, रिटेल सेल प्रमुख सुनील कांत महाराणा, मॅनेजर रिटेल सेल राहुल भारद्वाज ,मॅनेजर जगदीश सेना ,असिस्टंट मॅनेजर सांगली ओंकार गरगटे ,अतुल राम हरी यलमर तसेच डॉक्टर शरयुकांत येलमर उपस्थितीत उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून आम्हास उपकृत करावे असे आवाहन अतुल यलमर साहेब यांनी केले आहे.