आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-ज्योतिष मंडळ सातारची वार्षिक साधारण सभा खेळीेमेळीत –

ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक

ज्योतिष मंडळ सातारची वार्षिक साधारण सभा खेळीेमेळीत –

प्रतिनिधी _ संपूर्ण सातारा जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या ज्योतिषी मंडळ सातारची वार्षिक साधारण सभा दिनांक १८ रोजी सातारा येथे माजी प्राचार्य रमणलाल शहा यांच्या अध्यक्षतेखाली खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. या वार्षिक साधारण सभेत सचिव ऍड. श्रीराम देव यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले.या इतिवृत्तास अनुमोदन देण्यात आले.तसेच २०२२- २३ च्या आर्थिक वर्षात झालेल्या अहवालास मंजुरी देण्यात आली. यानंतर २०२३ ते २६ या ३ वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवड एकमताने करण्यात आली.ती पुढीलप्रमाणे – अध्यक्ष प्रा. रमणलाल शहा , उपाध्यक्ष नंदकुमार जोशी खटाव,सचिव ऍड.श्रीराम देव,सहसचिव ad.सपना पवार,खजिनदार Ad.महेश कुलकर्णी. कार्यकारिणी सदस्य – प्रा.दिलीप पुस्तके,रोहनकुमार भुताळे,श्रीमती पद्मा कासट,वसंतराव फडतरे,सौ.अनुराधा हुमने,गोविंद कोष्टी. यावेळी ज्योतिष कार्य शाळा,ज्योतिष अधिवेशन,ज्योतिष परीक्षा याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या सभेत अंजली रांजणे,राखी कदम,नारायण देवरुखकर एडवोकेट,नारायण फडके,दिनकर जाधव,सदाशिव पाटील,वसंत फडतरे,सुनील पैलवान,मनोज जोशी,दिपक चपलकट्टीकर, रमण वेलणकर आणि असंख्य सभासद उपस्थित होते. –

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button