आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:- पंचायत समिती सातारा येथे महिलांचे आरोग्य आणि शंका समाधान या विषयावर व्याख्यान.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
नमस्कार …
. 🔸मा श्री अनिल वाघमारे , गटविकास अधिकारी (नि श्रे) , सातारा पंचायत समिती सातारा यांच्या संकल्पनेतून
. 🔸मा श्री सुर्यकांत निकम , सहाय्यक गटविकास अधिकारी , सातारा पंचायत समिती सातारा यांच्या मार्गदर्शनानुसार.
🔹खास जागतिक महिला दिनानिमित्त🔹
. 🟢वैद्य सागर कवारे (एमडी आयुर्वेद)🟢
यांचे महिलांचे आरोग्य आणि शंका समाधान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे . तरी सर्व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे हि नम्र विनंती ….!!
दिनांक — 08/03/2023
वेळ — सायं. ठिक 5-00 वा.
स्थळ — सातारा पंचायत समिती सातारा
—————————————-
आपले नम्र …..🙏🙏
🔸मा श्री अनिल वाघमारे ,
गटविकास अधिकारी (नि श्रे)
🔸मा श्री सूर्यकांत निकम ,
*सहाय्यक गटविकास अधिकारी
. सातारा पंचायत समिती सातारा.