ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खंडाळा:- रयत स्वाभिमानी संघटना मा.श्री सागर दादा पवार प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पदाधिकारी नियुक्ती आणि आढावा बैठक संपन्न.

संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

बातमी थेट खंडाळ्यातून

आज दिनांक ०९/०७/२०२३ रोजी खंडाळा शासकीय विश्राम गृह येथे मा.श्री सागर दादा पवार प्रदेश अध्यक्ष रयत स्वाभिमानी संघटना यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा अध्यक्ष मा. श्री सुशील दादा कदम, सौ स्वाती ताई माने, सौ मोहिणी ताई मिसाळ, जिल्हा सचिव मा. श्री अभय जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री संदीप जाधव, सौ वंदनाताई पवार, युवती जिल्हा अध्यक्ष सौ सपना ताई भोसले, जिल्हा सरचिटणीस निहाल इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष सुमित साळुंखे, श्री आदित्य चौधारी युवती जिल्हा उपाध्यक्ष सौ प्रमिला ताई यादव यांच्या उपस्थितीत खंडाळा तालुक्यातील पदाधिकारी नियुक्ती व आढावा बैटक पार पडली. या बैटक मध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली त्याच बरोबर गाव तिथे शाखा सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला.

*आपलाच:- अभय जाधव रयत स्वाभिमानी संघटना सातारा जिल्हा सचिव*

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button