मुंबई:-(कांदिवली)-महाराष्ट्राचे लाडके संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा 60 वा वाढदिवस उत्साहात संपन्न.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मुंबई:-(कांदिवली)-महाराष्ट्राचे लाडके संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा 60 वा वाढदिवस उत्साहात संपन्न.
महाराष्ट्राचे लाडके संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या ६० व्या वाढदिवसा निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात एकनाथ हिरक आरोग्य वर्ष साजरा करण्यात येत आहे..
याच माध्यमातून आज डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात गोरगरिबांच्या रुग्णांच्या नातेवाईकांना सत्य साई ट्रस्ट व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉ श्रीकांत शिंदे साहेब व शिवसेना मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री प्रकाश दादा सुर्वे व आरोग्य दूत रुग्णसेवक गुरुवर्य मंगेश चिवटे सर नगरसेविका संध्या दोशी मॅडम यांच्या माध्यमातून मोफत अन्नदान करण्यात आले…
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई उपनगर प्रमुख सुरेश शिंदे व शिवसेना युवासेना विभाग अधिकारी कुष्णा माळवकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कांदिवली चारकोप मालाड विभाग प्रमुख महेंद्र शेंडगे व युवा स्वयंभू फाऊंडेशनचे अध्यक्ष संदेश म्हात्रे व शैलेश भोसले सचिन भोसले उपस्थित होते…