आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

राहता:- मा.राज्यमन्त्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न…

पत्रकार वसंत काळे अहमदनगर:-9767653309

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार वसंत काळे अहमदनगर

राहता:- मा.राज्यमन्त्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न…

शंभर’हुन अधिक वेळा रक्तदान एकमेव आदरणीय नामदार श्री. बच्चुभाऊ कडू यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम घेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अत्यंत रक्ताचा गरज भासत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने साईबाबा संस्थान सुपर हॉस्पिटल येथे रक्तदान करून रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. व इतर वेळेस प्रहार सैनिकांना माहिती मिळताच लवकरात लवकर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रहार टीम कटीबद्ध असते. त्याचप्रमाणे प्रहारचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री अनिल भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली

प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका ( शिर्डी मतदारसंघ) येथील प्रहार पदाधिकाऱ्यांनी साईबाबा सुपर हॉस्पिटलच्या रक्तपेढीमध्ये , साकारले
“भव्य – दिव्य” रक्तदान शिबिर
———————
दोन तीन दिवसांपासून रक्तपेढी मधील रक्तपुरवठा सम्पल्यामुळे , रुग्णांचे तसेच त्यांच्या नातेवाईकांची रक्तासाठी होणारी ओढाताण थांबवली.
————–
” …….हे पुण्यकर्म फक्त तुम्ही आणि तुमचा नेताच करू शकतो…!!!’ असे वाक्यप्रचार वापरून रक्ताची अत्यंत गरज असलेल्या दोन रुग्णांच्या वयोवृद्ध नातेवाईकांना झाले अश्रू अनावर…!!!_
——————
“उपस्थित रक्तदाते व प्रहार जनशक्ती पदाधिकारी राहाता तालुका -”
—————
श्री .अभिजित कालेकर पाटील( जिल्हा संघटक- प्रहार जनशक्ती अहमदनगर ऊत्तर) श्री. दिनेशराजे शेळके पाटील (तालुका अध्यक्ष – प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका) श्री. वसंतराव काळे पाटील (तालुका संघटक- प्रहार जनशक्ती राहाता) श्री बबनराव डांगे पाटील -( प्रहार शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष राहाता) श्री भाऊंनाथजी गमे पाटील( प्रहार दिव्यांग संघटना उपतालुकाध्यक्ष राहाता) , श्री किशोर नाना काणकाटे (तालुका उपाध्यक्ष – प्रहार जनशक्ती राहाता ) श्री सुनील देशमुख सर (तालुका मार्गदर्शक) श्री विक्रम दाभाडे पाटील (प्रहार शाखाध्यक्ष नांदूखी ) श्री सुधाकर डांगे पाटील (तालुका सचिव )श्री सुनील थोरात ( प्रहार सेवक डोर्हाळे) , श्री दादापाटील नेहे ,श्री अरुण नेहे , श्री दगडू देवकर ,श्री मयूर दाभाडे .व त्याचप्रमाणे इतर प्रहार सैनिक व रक्तदाते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button