आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:-जयराम स्वामीच्या पायी पालखीला मायणी येथे मोफत रुग्णसेवा.
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा
जयराम स्वामीच्या पायी पालखीला मायणी येथे मोफत रुग्णसेवा.
मायणी प्रतिनिधी—खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील आषाढी वारीसाठी निघालेल्या पायी पालखीला रुलर इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मार्फत मोफत रुग्ण सेवा करून दरवर्षीचा उपक्रम याही वर्षी अत्यंत उत्साहात सुरू ठेवला होता. या शिबिरात पायी चालणाऱ्या सुमारे 102 वारकऱ्यांनी औषधाचा लाभ घेतला. तसेच या शिबिराची नियोजन डॉक्टर प्रगती सचिन पाटील यांनी केले. त्यांना डॉक्टर अमित रघुनाथ पवार , डॉक्टर आशिष अविनाश काळे , डॉक्टर संदीप माळी , डॉक्टर निलेश गुरव तसेच कार्यकारी संचालक संदीप देशमुख यांनी मोलाची साथ दिली.