कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:- चोराडे येथील श्री भैरवनाथ पतसंस्थेच्या चेअरमन पदी धनश्री साळुंखे तर व्हाईस चेअरमन पदी सुलोचना पिसाळ यांची बिनविरोध निवड.

पत्रकार अनमोल गुरव खटाव:-9881355582

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अनमोल गुरव खटाव

श्री भैरवनाथ पतसंस्थेच्या चेअरमन पदी धनश्री साळुंखे तर व्हाईस चेअरमन पदी सुलोचना पिसाळ यांची बिनविरोध निवड.

पुसेसावळी :खटाव तालुक्यातील चोराडे येथील श्री भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी धनश्री साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर व्हाईस चेअरमन पदी सुलोचना पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी नवनिर्वाचित संचालक उमेश पिसाळ, नंदकुमार पिसाळ, मारुती
पिसाळ,कृष्णत लोकरे, दत्तात्रय घोडके, अशोक शिंगाडे, हणमंत मदने,दादा अवघडे यांची श्री भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी बैठक आयोजन करण्यात आली होती.
यावेळी पतसंस्थेचे सचिव जोतीराम पिसाळ, कॅशियर अर्चना पोतदार उपस्थित होते. तरी निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल माळी म्हणून यांनी काम पाहिले,

या निवडीनंतर वर्धन कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम, माण-खटाव कारखान्याचे व्हा.चेअरमन मनोज घोरपडे,
रामकृष्ण वेताळ, पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे नेते विक्रमशील कदम,
गोविंद पिसाळ, मातृभूमी प्रोडूसर कंपनीचे चेअरमन श्रीकांत पिसाळ, बापूशेठ पिसाळ,माजी चेअरमन सतीश पिसाळ, माजी सरपंच किसन घुटुगडे, माजी चेअरमन हनमंत पिसाळ, सचिन पिसाळ, विलास पिसाळ, नवनाथ पिसाळ, मच्छिंद्र पिसाळ, प्रशांत पिसाळ, किरण पिसाळ, चंद्रकांत अवघडे, वामन अवघडे, विलास पवार, शांताराम पिसाळ, अशोक पाटील, आण्णासो पिसाळ, वसंत पिसाळ, माजी. चेअरमन विजय पिसाळ, सुनील पिसाळ, रवींद्र पिसाळ, प्रशांत पिसाळ, सदाशिव साळुंखे,बुवासो पिसाळ, पांडुरंग पिसाळ, संजय चव्हाण, बापूराव पिसाळ,अशोक मदने, संभाजी कुंभार, अभिजीत पिसाळ, सुनील पिसाळ, जयवंत पिसाळ, शरद पिसाळ, संजय पिसाळ, शिवाजी पिसाळ, रामदास पिसाळ,विठ्ठल पिसाळ,अनमोल गुरव,आण्णासो साळुंखे,आदींसह ग्रामस्थ व सभासदांनी अभिनंदन केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button