कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-जनता सहकारी बॅंक सातारा येथे झालेल्या संचालक निवडणूकित सन २०२३/२४-२०२८/२९ भागधारक पॅनल विजयी.

पत्रकार शैलेंद्र बारटक्के सातारा:-8421693923

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार शैलेंद्र बारटक्के सातारा

जनता सहकारी बॅंक सातारा येथे झालेल्या
संचालक निवडणूकित सन २०२३/२४-२०२८/२९
भागधारक पॅनल विजयी.
स्टार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष ॲड चंद्रकांत बापूराव बेबले चांगल्या मताधिक्याने विजयी झाले.  त्याबद्दल
सर्वांनी त्यांचे व भागधारक पॅनलचे अभिंनंदन केले.पुढिल वाटचालिस स्टार क्रिकेट क्लब तर्फे त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button