कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-शिवकृपा पतपेढीत संस्थापक सहकार परिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय.

पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

सातारा:-शिवकृपा पतपेढीत संस्थापक सहकार परिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय.

सातारा जिल्ह्याचा मानबिंदू असलेल्या शिवकृपा पतपेढीत 2023 – 28 या सालाकरता झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवकृपा प्रतपेढीच्या संस्थापक सहकार परिवर्तन पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. याबाबत अधिक माहिती अशी पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा शेलार विद्यमान उपाध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक सहकार पॅनेल व माजी अध्यक्ष गोरखनाथ चव्हाण संस्थापक माजी अध्यक्ष चंद्रकांत वंजारी यांच्या नेतृत्वाखाली सहकार परिवर्तन पॅनेल अशी दोन पॅनेल एकमेकांसमोर उभी होती. सहकार परिवर्तन पॅनलने सुरुवातीलाच दोन जागा बिनविरोध करून उरलेल्या जागेवर साडेआठ हजाराच्या मताधिक्याने अभूतपूर्व विजय मिळवला. पतपेढीच्या 15 जागेसाठी अर्ज दाखल करण्याच्या व अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेत परिवर्तन पॅनेलचे अध्यक्ष चंद्रकांत वंजारी विमुक्त भटक्या जाती व इतर मागास मधून नरहर देव हे बिनविरोध झाली. उरलेल्या तेल 13 जागेसाठी 27 उमेदवार होते एक उमेदवार स्वतंत्र होता दिनांक अकरा रोजी मतदान झाले व 13 रोजी मुंबई येथे मतमोजणी झाली. परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार असे सर्वसाधारण—हिंदुराव पांडुरंग कदम 24521 विजय दादासो घोरपडे 24775 गोरख तुकाराम चव्हाण 24350 संतोष बबन चव्हाण संतोष 24 हजार 363 श्री शिरीषहिंदुराव देशमुख 24 हजार 443 विठ्ठल पवार 24 316 ओमकार भोसले 24390 बाळासो तुकाराम मोहिते 24612 सुरेश दिनकर संकपाळ 24 107 महिला राखीव-पुनम गोरख चव्हाण 25064 शुभांगी दत्तात्रय वंजारी 24251 अनुसूचित जाती रमेश पांडुरंग चव्हाण 25 हजार 78 स्टार प्रचारक म्हणून अविनाश भोसले शिरीष देशमुख बाळासो मोहिते नरहरदेव यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button