ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिवडी :- मुसळधार पावसामुळे शिवडी बिडीडी चाळ परिसरात मुख्य गटारे जाम.
प्रतिनिधी :- विजय काळे:-9820240995

मुंबई :-शिवडी :- गेल्या ३-४ दिवसांपासुन सततच्या मुसळधार पावसामुळे शिवडी बिडीडी चाळ परिसरात मुख्य गटारे जाम होउन तळमजल्यावरील घरांच्या मोरी मध्ये पाणी साचले होते..रहिवाशी त्रासले होते.हि बाब मा.नगरसेवक श्री.सचिन पडवळ(भाऊ) यांच्या निदर्शनास आणुन दिली असता त्यांच्या सहकार्याने व मनपा अधिकार्यांच्या मदतीने तसेच मनपा ड्रेनेज विभागाच्या परिश्रमाने दिवसा व रात्री दोन दिवसांनी चोकअप क्लिअर करण्यांत आला.रहिवाशांनी शाखेचे आभार मानले…




