निफाड:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिला शक्तीचा सन्मान.
पत्रकार रोहिदास वाघ निफाड:-9623631738

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रोहिदास वाघ निफाड
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिला शक्तीचा सन्मान.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे निमित्त महिला शक्तीचा सन्मान महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागामार्फत सन 2023 ते 24 हा पुरस्कार महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत पातळीवर वाहेगाव दहेगाव ग्रामपंचायत तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील महिला सौ शशिकला भास्कर जाधव यांना महिला सरपंच सौ अलका रमेश भडांगे यांच्या हस्ते देण्यात आला. सौ शशिकला भास्कर जाधव ह्या वायगाव येथे आशा स्वयंसेविका म्हणून काम पाहत आहे त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच दहेगाव येथील महिला सौ पुष्पा अंबादास भडांगे यांना हा पुरस्कार महिला सदस्य सौ शिलाबाई बाळासाहेब गांगुर्डे व सौ वैशाली दत्तू भडांगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यांनी महिला बचत गट या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली या पुरस्कार सोहळ्यानिमित्त ग्रामपंचायतचे महिला सरपंच सौ अलका रमेश भडांगे तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य श्री दीपक शेठ बबन डुंबरे तसेच भगवान शिवाजी तिपायले महिला सदस्य कांताबाई लक्ष्मण आहेर सौशिलाबाई बाळासाहेब गांगुर्डे सौ वैशालीताई दत्तू भडांगे तसेच पत्रकार जंजीर कादरी पत्रकार अमोल सोनवणे तसेच गावातील ग्रामस्थ व महिला तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री देविदास दिलीप वाबळे तसेच माननीय ग्रामसेवक अनिल कदम साहेब सर्व वाहेगाव दहेगाव येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न करण्यात आला.