कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छ.संभाजीनगर:-दिनांक 03.03.2023 रोजी सुभेदारी विश्रामगृह संभाजीनगर येथे जनशक्ती शेतकरी संघटनेची बैठक संपन्न.

प्रतिनिधी शिवनाथ चिकणे औरंगाबाद:-9890949872

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

छ.संभाजीनगर:दिनांक 03.03.2023 रोजी सुभेदारी विश्रामगृह संभाजीनगर येथे जनशक्ती शेतकरी संघटनेची बैठक संपन्न.
जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री अतुल भाऊ खूपसे पाटील यांच्या आदेशानुसार व प्रदेश महासचिव श्री उमाकांत जी तिडके पाटील यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर व नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख श्री अनिल पाटील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष पदी विजय वाघ यांची नियुक्ती करण्यात आली युवा जिल्हाप्रमुख पदी संतोष सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच नितीन शिवाजी बारसे यांची वैजापूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली तसेच वैजापूर शेतकरी आघाडी तालुकाध्यक्षपदी श्रीपाद कवडे यांची निवड करण्यात आली आणि सचिन शेजवळ यांची कन्नड शहर तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button