ताज्या घडामोडी
श्रीरामपुरला कर्तव्य बजावलेले सोमनाथ घार्गे अहिल्यानगर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्रीरामपुरला कर्तव्य बजावलेले सोमनाथ घार्गे अहिल्यानगर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक.
माळेवाडी ( प्रतिनिधी ) रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाचे मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्तपदी बढती मिळाली आहे. नव्याने नियुक्ती झालेले पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यापूर्वी श्रीरामपुर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी ( डिवायएसपी ) म्हणून सन २००६ – ०७ च्या सुमारास कामकाज पाहिलेले आहे.