सिल्लोड:-RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टरच्याा वतीने शिवना शाखा अभियंत्याला निवेदन.
पत्रकार प्रतिनिधी गजानन काळे छत्रपती संभाजीनगर:9834313401

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार प्रतिनिधी गजानन काळे छत्रपती संभाजीनगर
RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टरच्याा वतीने शिवना शाखा अभियंत्याला निवेदन.
सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने या रोहित्रचे नादुरुस्त डि.पी.व पोल दुरुस्ती करण्यात यावे , यासाठी निवेदन दिले आहे. दि.२९/४/२०२३ रोज परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामध्ये शेतातील विद्युत पंपासाठी विद्युत पुरवठा करण्यासाठी बसविलेले रोहित्रस वादळी वाऱ्यामुळे हानी पोहचली आहे. त्यामध्ये रोहित्र पोल पूर्ण मोडून पडण्याच्या परिस्थितीत आलेला असून रोहित्र फोडून जीवितहानी होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सदय स्थितीत उच्च दाबाचे सर्व तार तुटून पडलेले असून , विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. तरी या डीपीचे काम , त्वरित पूर्ण करावे, यासाठी RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टरच्या वतीने निवेदनन देण्यात आले आहे.