ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर:-वैजापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब धुमाळ उपाध्यक्षपदी मोबीन खान व सचिव पदी फैसल पटेल यांची निवड.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
वैजापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब धुमाळ उपाध्यक्षपदी मोबीन खान व सचिव पदी फैसल पटेल यांची निवड करण्यात आली यावेळी RPS स्टार न्यूज चे पत्रकार बाळासाहेब सरोदे, विजय गायकवाड,काकासाहेब लव्हाळे,दीपक थोरे प्रवीण बढाईत नितीन थोरात अमोल राजपूत राहुल त्रिभुवन भारती कदम अलका सरोदे ज्योती हंगे ज्योती सोमवंशी आदींची उपस्थिती होती.