संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर
लोहगाव वार्ताहर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहगाव तालुका राहाता शाळेतील सन 2022-23 इयत्ता पाचवी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत नऊ मुले पात्र झाली
. शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.शाळेच्या यशाची परंपरा चालू राहिली यशवंत विद्यार्थ्यांची नावे व गुण
जीनत जाकीर शेख-190
रिया रोहित नाईक -186
गितिका प्रविण चेचरे-184
कृष्णा रमेश कानवडे-154
निखिल मनोज पगारे-150
साई सुनिल सोनवणे-150
गायत्री संजय नरवडे-142
श्रेया देविदास पवार-134
सोमेश रविंद्र चेचरे-124
यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक .अंत्रे शशिकांत रामभाऊ, मुख्या. श्रीम.डिंबर चंदाराणी,चेचरे प्रतिभा,मेहेर बाळासाहेब,झरेकर चारुशीला,कदम नंदू, साळुंके विजया व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे लोहगावाचे सरपंच शशिकांत पठारे,उपसरपंच दौलत चेचरे . विखे पाटील कारखान्याचे मा.संचालक भाऊसाहेब चेचरे. सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे. तंटामुक्तीचे अध्यक्ष शांताराम चेचरे. बळीराम चेचरे. स्वप्निल इनामके. धोडिराम चेचरे. माजी सरपंच गणेश चेचरे. कृष्णा चेचरे अक्षय चेचरे संपत कसबे बाळासाहेब चेचरे संतोष माघाडे डॉ. हेमंत निर्मळ . अंजली वर्पे लोहगाव सोसायटीचे सचिव आर व्ही चेचरे. विजय इनामके व त्यांचे टीमने शिक्षकांना व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.हे सर्व यश शिक्षक , विद्यार्थी,समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्याने प्राप्त झालेले आहे.