कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
श्रीरामपूर:-मा.नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक:9921435437

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
मा.नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब नायगाव येथे राज्यातील पहिल्या वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन प्रसंगी आले असता स्वर्गीय बाळासाहेब लांडे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्यात आली मोठ्या उत्साहात लांडे पाटील परिवाराकडून स्वागत व औक्षण करण्यात आले दिलेल्या भेटी दरम्यान खासदार बाळासाहेब विखे पाटील साहेब व बाळासाहेब लांडे पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन कै. साहेबांना आदरांजली अर्पित करण्यात आली याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पठारे माजी सभापती नानासाहेब पवार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद राव नवले आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने व ग्रामस्थ उपस्थित होते. 💐 श्रीरामपूर . प्रतिनिधी देविदास गायकवाड