वैजापूर:-महामानव डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची नंबर प्लेट पोलीस अधिकारी यांनी तोडून कचऱ्यात फेकल्याप्रकरणी आंदोलनाचा इशारा – डी.वाय.एस.पी यांना निवेदन देऊन अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटक:9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटक
वैजापूर शहरात काल रात्री १ ते २ दरम्यान गंगापूर रोड येथे गोल्डन कॉटन ट्रेडिंग समोर असलेली मोटारवाहन mh.17.bc.2100 ह्या गाडी वर असलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची नंबर प्लेट रात्री पेट्रोलिग करत असलेले पोलिस अधिकारी पवनसिंग राजपूत यांनी हातानी तोडून कचऱ्यात फेकली ह्या निषेधार्ह सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते यांनी वैजापूर पोलिस स्टेशन व DYSP ऑफिस येथे निवेदाद्वारे संबंधित अधिकारी यांचे निलंबन करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.अंकुश भाऊ पठारे
बाबासाहेब पगारे
सिद्धार्थ तेझाड
साहेबराव पडवळ
जकिर पठाण
सागर मोटे
ऋषिकेश त्रिभुवन
जीवन पठारे
बाळासाहेब त्रिभुवन
चंद्रसेन भोसले
अमोल बागुल
सुमेध बागुल
मनोज बागुल
लहानू त्रिभुवन यावेळी हे सर्व उपस्थित होते.