आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-वडूजमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी ▪️ हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक

प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी अजित जगताप सातारा

वडूजमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी
▪️ हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक
वडूज,ता. २२ : येथे आज रमजान ईद विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात
आली.
सकाळी साडे आठ वाजता येथील मुल्ला मस्जिद अहले सुन्नत वल जमाअत मशिदी मध्ये सर्व मुस्लीम जमा झाले . तेथून ‘तकबीर ‘ करत मुख्य बाजार
पेठेतून हुतात्मा स्मारक, बस स्थानक मार्गे वाकेश्वर रस्त्यावरील
ईदगाह मैदानाकडे रवाना झाले. नऊ वाजता त्याठिकाणी मौलाना तोसिफ रजा , मौलाना नूरमंहमद नुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक नमाज पठण व धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. नमाज नंतर सर्व
मुस्लीम समाज बांधवांनी एकमेकांना भेटून आलींगन
देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. गेले महिनाभर
सुरू असलेल्या रमजान महिन्याच्या इफ्तार कार्यक्रमात विविध मान्यवरांनी भेट दिली.
फोटो . .
वडूज : येथील ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज
पठण करताना मुस्लीम समाज बांधव.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button