राहता:-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकता तरुण मित्र मंडळ प्रवरानगरच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर
लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील एकता तरुण मित्र मंडळ (शंभर चौसष्टस चाळ) यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 31 जणांनी रक्तदान केले .मंडळाचे अध्यक्ष सचिन दुशिंग उपाध्यक्ष भानुदास नरोडे सीमॉन दिवे. मधुकर खाडे. मंगेश आस्कर .पवन गायकवाड अमोल माघाडे योगेश रणयवले. संजय रणयवले सोन्याबापु रणयवले .सागर संसारे. प्रवीण तारडे .सदाशिव खाडे .अक्षय माघाडे. आकाश माघाडे. करण माघाडे. साहिल माघाडे. आदित्य माघाडे .कपिल माघाडे. विशाल माघाडे .शाहरुख शेख. समीर शेख. संतोष मकासरेे. वाल्मीक सोनवणे .तुषार वनसे .ऋषिकेश रक्टे. किरण गवई. ऋषिकेश नरोडे गौरव सुळ. विजय सुळ प्रकाश अवताडे सुरेश औताडे किरण औताडे सिद्धार्थ जाधव संदीप गोरे .सिद्धार्थ त्रिभुवन .रवींद्र दिव . सिद्धार्थ सोनवणे सतीश सोनवणे गौतम सोनवणे अभिषेक सोनवणे . रोहित सोनवणेे. ओम आहेर .सार्थक भांगे प्रभुदास ओहळ कुसळकर मनोज तारडे निलेश मोरे योगेश मोरे भीमा पाटोळे अजय सांबारे रोहित खरात दिलीप पुजागरे बापू सलगर सार्थक खर्डे. जहीर चौधरी .अभिषेक उमाप नजीर शेख. तुषार वाघमारे .कानिफनाथ गायकवाड प्रथमेश ठुबे .साहिल पारखे . राहुल पारखे अमोल कीर्तीशाही. सुरेश गायकवाड. दत्तु तुपे .राहुल त्रिभुवन .जॉन त्रिभुवन .अक्षय भोसले रोहित जाधव .बाळू सोमवंशी संतोष मन्तोडे इम्रान शेख तुषार गायकवाड विनोद हुसाळेेे रामभाऊ गायकवाड . याप्रसंगी लोहगावचे सरपंच शशिकांत पठारे उपसरपंच दौलत चेचरे सामाजिक कार्यकर्ते शरद चेचरे बबलू वांगे. पंकज भालेराव महेेश सुरडक. संतोष पारखे .कुंदन आरोडे . रक्तदानासाठी पवित्रर कार्य या मंडळांनी केल्याबद्दल त्यांचे परिसरातूूून कौतुक होत आहे .