आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी-(खटाव):-अनंत इंग्लिश स्कूल मायणी शाळेचा शुभचिंतन समारंभ उत्साहात संपन्न.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी-(खटाव):-अनंत इंग्लिश स्कूल मायणी शाळेचा शुभचिंतन समारंभ उत्साहात संपन्न.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता १० वी – २०२४ अनंत इंग्लिश स्कूल मायणी
शाळेचा शुभचिंतन समारंभ मंगळवार दि 20/2/2024 रोजी सकाळी 11:30 वाजता खालील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष –
मा.आ.डॉ.दिलीपराव येळगावकर
संस्थापक अध्यक्ष – स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ मायणी
प्रमुख पाहुणे – मा संजीव साळुंखे
चेअरमन – समाजभूषण हणमंतराव साळुंखे विद्यालय कलेढोण
मा.श्री.अभिजीत दिलीप येळगावकर सचिव स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ मायणी
सहसचिव व सर्व संचालक स्फुर्ती शिक्षण प्रसारक मंडळ मायणी शाळा समिती मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हु.भगतसिंग विद्यामंदिर व अनंत इंग्लिश स्कूल मायणी,कार्यक्रमासाठी उपस्थित इ.10 वी च्या विध्यार्थी विध्यार्थीना शुभेच्छा दिल्या.