आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संगमनेर:-राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार सुनील उकिर्डे यांना प्रधान.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

लोहगाव( वार्ताहार )

संगमनेर तालुक्यातील निळवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते व नेहमीच सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करणारे सुनील उकिर्डे  यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार जाहीर झाला होता राजधानी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्रालय केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते 2023 राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार स्वीकारताना सामाजिक कार्यकर्ते सुनील  उकिर्डे व त्यांच्या समवेत मित्रपरिवार दिसत आहे.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button