ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड:- पार्ले गावाच्या विकासासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रत्यनातुन ७ कोटीचा निधी मंजुर.

प्रतिनिधी विनोद पाटील कराड:-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पारले ,ता.कराड गावाच्या विकासासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रत्यनातुन ७ कोटीचा निधी मंजुर.

पार्ले , ता.कराड येथील ग्रामपंचायत पार्ले पुल ते राम मंदिर पार्ले पुला पर्यंतचा सरंक्षण भिंत ,कॉंक्रीट रस्ता,व साकव पुल कामासाठी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांचे प्रयत्नातुन पार्ले गावास रस्त्यांसाठी ७ कोटी नुकतेच मंजुर झाले आहेत.
तरी यासाठी कराड उत्तरचे युवानेते धैर्यशील कदम,जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास व श्रीनिवास जाधव साहेब( सचिव मंत्रालय )यांनी यासाठी पाठपुरावा केला.तसेच तुकाराम नलवडे, विजय मदने,शाखा अध्यक्ष श्री.विजय पवार,विश्वजीत कदम,सुरज नलवडे ,अशोक नलवडे,श्री. प्रदीप पाटील,सुनिल नलवडे (बापु),संदीप मदने,आण्णासो नलवडे ,सागर नलवडे,पप्पु काशिद यांनी कागपत्राचा पाठपुरावा केला.
वरील काम मंजुर झाल्यांने भाजप कार्यकर्ते व पार्ले ग्रामस्थाच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button