ताज्या घडामोडी
वाई:-नगरपालिका शाळा क्रमांक सात मध्ये पालक मेळावा संपन्न
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
RPS STAR NEWS
वाई:-नगरपालिका शाळा क्रमांक सात मध्ये पालक मेळावा संपन्न.
दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी
नगरपालिका शाळा क्रमांक सात मध्ये पालक मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शिका सारिका गवते मॅडम यांनी मुलांना तसेच पालकांना आहार, अयोग्य,मुलींच्या सुरक्षितेसाठी घ्यावयाची काळजी,सक्षमीकारण आणि गुड टच बॅड टच याची माहिती दिली. तसेच पालक आणि शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत चर्चा केली. तसेच एसएमसी चे अध्यक्षा सौ यशोदा हेपळे , राजेश्वरी साहू, सोनाली माने, पूजा लोणी, इत्यादी पालकांनी उपस्थिती लावली.
सर्वांचे आभार शाळेच्या मुख्याध्यपक श्री लक्ष्मण हुंबरे सर यांनी मानले.