ताज्या घडामोडी
श्रीरामपूर जिल्हा कृषी समिती व शिव प्रहारच्यावतीने माजी PSI सुरज भाई आगे यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री शिंदे साहेबांना लिहले पत्र.
पत्रकार सुनील वाकचौरे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुनील वाकचौरे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS
श्रीरामपूर जिल्हा कृषी समिती व शिव प्रहारच्यावतीने माजी PSI सुरज भाई आगे यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री शिंदे साहेबांना लिहले पत्र.
दि.26/9/2024 रोजी शिवस्मारकासाठी तसेच श्रीरामपूर जिल्हा आंदोलनाला 41 दिवस पूर्ण झाल्यामुळे श्रीरामपूर जिल्हा कृषी समिती व शिव प्रहारच्यावतीने माजी पीएसआय सुरज भाई आगे यांनी स्वतःच्या रक्ताने सीएम शिंदे साहेबांना पत्र लिहिले. श्रीरामपुरातील सत्ताधारी मंडळीने जागे व्हा हे आंदोलन श्रीरामपूरच्या इतिहासात सर्वाधिक दीर्घकाळ चालू असलेले आंदोलन हे तुमच्या सर्वांच्या नेतृत्वाने, पाठपुरावा करा नाहीतर वेळ निघून जाईल आणि तुम्हाला निवडणुकीत फटका बसेल असे माजी पीएसआय सुरज भाई आगे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.