ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
फलटण:-कै.मंदाकिनी बुवासाहेब कदम (माई)यांचे उदया प्रथम पुण्यस्मरण.
प्रतिनिधी विनोद पाटील :-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
कै.मंदाकिनी बुवासाहेब कदम (माई)यांचे उदया प्रथम पुण्यस्मरण
फलटण :- श्री.अनिल बुवासाहेब कदम
केंद्रप्रमुख गिरवी व राष्टीय संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय सेवा समिती यांच्या मातोश्री कै.मंदाकिनी बुवासाहेब कदम यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त किर्तनकार ह.भ.प.विजय महाराज बोबडे गुरूजी यांचे किर्तनाचे आयोजन केले आहे.तरी सर्वांनी पुष्पवृष्टी कार्यक्रमासाठी उदया मंगळवार दिनांक २८.०२.२०२३ रोजी ‘उध्दव दमयंती निवास गिरवी, ता.फलटण ,जि.सातारा येथे उपस्थीत राहावे.