ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
संगमनेर:-मंदाबाई नेहे यांचे निधन.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
लोहगाव( वार्ताहर)
संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील मंदाबाई दादासाहेब नेहे( वय ५५)यांचे नुकतीच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती .एक मुलगा. एक मुलगी. सुन. जावई. नातवंडे असा परिवार आहे. अमोल नेहे यांच्या त्या मातोश्री व भाजपा कार्यकर्ते दादासाहेब नेेेहे यांच्या त्या पत्नी होत त्यांच्यावर समनापुर येथे स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .या प्रसंगी राजकीय सामाजिक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.