आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुसेसावळी:-इंद्रायणी मोरे यांचे निधन.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
इंद्रायणी मोरे यांचे निधन.
प्रतिनिधी__वडगाव जयराम स्वामी तालुका खटाव येथील ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राध्यापक राहुल नारायण मोरे यांच्या पत्नी सौ इंद्रायणी राहुल मोरे व 61 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्यामागे पती दोन मुले नातेवाईक असा परिवार असून त्यांच्या निधनाबद्दल पुसेसावळी वडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.