आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:-राहुल सावंत इग्लिंश स्कुल (पुसेसावळी) मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा जिल्हाध्यक्ष:9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी प्रमोद देवाडीगा सातारा जिल्हाध्यक्ष.
दिनांक-२७/०२/२०२३
पुसेसावळी : राहुल सावंत इग्लिश मिडियम स्कुल पुसेसावळी मध्ये मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्कुलचे प्रिन्सिपल हेमंत जाधव सर विनोद पाटिल सर कविता कदम टिचर राहुल जाधव सर आदि उपस्थित होते.