श्रीरामपूर:-जि .प .प्राथमिक शाळा नाऊर येथे स्वच्छ भारत मिशन व गांधी जयंतीचे औचित्य साधून भव्य अशी स्वछता रॅली.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक:-919921435437

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
जि .प .प्राथमिक शाळा नाऊर येथे स्वच्छ भारत मिशन व गांधी जयंतीचे औचित्य साधून भव्य अशी स्वछता रॅली.
श्रीरामपूर ( RPS स्टार न्यूज )तालुक्यातील नाऊर येथील जि प प्राथ शाळेच्या माध्यमातुन . ‘स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जन जागृती व्हावी यासाठी शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांची भव्य रॅली च्या माध्यमातून स्वच्छतेचे फलक हातात घेऊन संपुर्ण गावभर फिरून संदेश दिला . स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून तसेच २ ऑक्टोबर स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो स्वच्छ भारत दिवस दि १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता ही सेवा थीम व कचरा मुक्त भारत उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी भागात
राबविण्यात येत आहे . आज च्या रॅली मध्ये विद्यार्थी ‘ शाळेचे मुख्याध्यापक सौ . ज्योती लोखंडे मॅडम ., अनिल तोरणे, बाबासाहेब परदेशी , राजेंद्र घोगरे (सर ) यांचे मार्गदर्शन तसेच नाऊर ग्रा पं चे ग्रामविकास अधिकारी श्री प्रदिप ढुमने साहेब . विजय नानेकर आप्पासाहेब राशिनकर युनुस पटेल किशोर देसाई ‘ किशोर त्रिभुवन . विश्वास नानेकर . भानुदास धनवटे गोकुळ देसाई ,विशाल देसाई प्रताप शिंदे .नांगळ . अहमद पटेल अशा अनेक नागरिकांनी या स्वच्छ भारत मिशन व कचरा मुक्त भारत उपक्रम यामध्ये सहभाग घेऊन गावातील मंदीरे ‘चौक ‘ बस स्टॅन्ड गल्ल्या या येथे स्वच्छता विषयी जनजागृती केली व “स्वच्छ गाव – स्वच्छ भारत ” अशा घोषणा दिल्या