आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर येथे सौदागर एज्युकेशन क्लब सोसायटी वैजापूर मुस्लिम सामुदायिक विवाह संपन्न.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वैजापूर येथे सौदागर एज्युकेशन क्लब सोसायटी वैजापूर मुस्लिम सामुदायिक विवाह संपन्न.माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती उपनगराध्यक्ष साबीर भाई शेख यांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख सूत्रधार माझी मुख्याध्यापक श्री. शमीम सौदागर हे होते.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष काजीम सौदागर व त्यांचे सहकारी अल्ताफ सौदागर, हा. नबील सौदागर, फेरोज सौदागर, कारी अब्दुल अलीम अनवारी, सलीम अहमद सैफी. व इत्यादी.
समाजाचे वतीने उपस्थिती:-
सौदागर समाजाचे अध्यक्ष सईद सेठ सौदागर, बशीरसेठ सौदागर, कय्यूमसेठ सौदागर, बिलालसेठ सौदागर, व इत्यादी.